Saturday, April 30, 2022

हिंदी मराठी पत्रकार संघाचे नियुक्ती सोहळा मोठ्या थाटात साजरा


मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे

बुलढाणा जिल्ह्यात पत्रकार हा घटक असुरक्षित आहे समाजात होणारे अन्याय अत्याचाराला वाचा फोडणारा घटकच आजच्या काळात असुरक्षित आहे पत्रकारांवर  अन्याय अत्याचारचे प्रमाण संपूर्ण देशात अधिक वाढले आहे व त्याची दखल शासनाने घ्यावी व पत्रकार हा कसा सुरक्षित होऊन अजून नव्या जोमाने समाजात होणाऱ्या अन्यायाला शासन दरबारी मांडून त्याला वाचा फोडण्याचे काम करेल व पत्रकार काम करण्यासाठी स्वतःच्या हक्काचे पत्रकार भवन,पत्रकाराला व त्याच्या कुटुंबाला राहण्यासाठी स्वतःच्या हक्काचे घर मिळवून देण व अहोरात्र फिल्ड वर्क करत असताना झालेल्या अपघातात त्याला विमा कवच देणें, त्याच्या मुलाबाळांना उच्च शिक्षण प्राप्त करून  देणे अशे अनेक उधिष्टे घेऊन  हिंदी मराठी पत्रकार संघाचे आज दिनांक 28 रोजी बुलढाणा जिल्ह्यात नियुक्त सोहळा संपन्न झाला

      यावेळी हिंदी मराठी पत्रकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष धनश्रीताई काटीकर पाटील यांच्या हस्ते या नियुक्ती सोहळ्या दरम्यान श्रीकृष्ण तायडे यांना विदर्भ समन्वयक,गौरव खरे यांना जिल्हाध्यक्ष ,कृष्णा मेहसरे यांना जिल्हा प्रवक्ता , स्वप्नील अकोटकार यांना जिल्हा सचिव, अजय टप यांना जिल्हा प्रसिद्धी प्रमुख,उल्हासभाई शेकोकार यांना तालुकाध्यक्ष,अनिल गोठी यांना तालुका उपाध्यक्ष, श्रीकृष्ण भगत यांना तालुका सचिव, प्रा प्रकाश थाटे यांना कोषाध्यक्ष, बळीराम बावस्कर यांना शहर सदस्य, शेख निसार यांना जिल्हा संघटक, पदी नियुक्ती देण्यात आल्या तर या संगघटनेच्या नेतृत्वात जोमाने काम करत पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्या घटकावर समाजात होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढा देऊ व समाजात वावरताना पत्रकाराला सुरक्षित या संघटनेच्या माध्यमातून करू अशे प्रतिपादन तालुकाध्यक्ष उल्हासभाई शेकोकार व जिल्हाध्यक्ष गौरव खरे यांनी केले व जिल्हा सचिव  स्वप्नील अकोटकार यांनी सांगितले की अनेक संघटना आल्यात पण ज्या पद्धतीने फक्त पद घेऊन कुठेही कामात न येणाऱ्या लोकांन प्रमाणे आपण न करता आपल्याला खंबीर नेतृत्व करायचे आहे असे मत व्यक्त केले व  नियुक्ती सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला.









Tuesday, April 19, 2022

दै.श्रीगोंदा एक्सप्रेसचे संपादक श्री रमेश गांधी यांची हिंदी मराठी पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष पदी निवड

दैनिक श्रीगोंदा एक्सप्रेसचे संपादक श्री रमेश गांधी यांची हिंदी मराठी पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष पदी निवड झाली त्यानीमीत्त दैनिक सार्वमतचे वार्ताहर श्री शिवाजी साळुंके यांनी सत्कार केला या प्रसंगी. पत्रकार श्री उत्तम राऊत
पत्रकार श्री विजय उंडे उपस्थित होते

Saturday, April 9, 2022

बिलोली येथे हिंदी मराठी पत्रकार संघाची नूतन कार्यकारणी जाहिर

 बिलोली येथे हिंदी मराठी पत्रकार संघाची नुकतेच कार्यकारणी जाहीर झालेली असल्यामुळे कार्यकारिणीच्या माध्यमातून बिलोली तालुका पत्रकार संघाच्या नूतन अध्यक्षपदी दैनिक निजामाबाद समाचारचे ज्येष्ठ पत्रकार शंकर पवारे तर बेधडक महाराष्ट्रचे नांदेड जिल्हा प्रतिनिधी वैभव घाटे यांची उपाध्यक्ष म्हणून  बिनविरोध निवड करण्यात आली आहे  मान्यवरांच्या उपस्थितीत निवड करण्यात आली असून त्यांच्या निवडी बद्दल बिलोली तालुक्यातील तमाम जनतेतून हिंदी-मराठी पत्रकार संघाच्या कार्यकारिणीचे अभिनंदन करण्यात येत असून यावेळी प्रकाश फुगारे सचिव विजयकुमार सोनकांबळे सहसचिव गणपत धर्मापुरे व   सदस्य लालबा गोणेकर यांचे यावेळी अभिनंदन करण्यात आले आहे

    बिलोली येथे स्वतंत्र हिंदी मराठी पत्रकार संघाची कार्यकारिणी असावी म्हणून  सदरील पत्रकार संघाचे नूतन विद्यमान अध्यक्ष शंकर पवारे उपाध्यक्ष वैभव घाटे  यांनी मोठ्या जिव्हाळ्याने सदरील कार्यकारणीची  निर्मिती केली असल्यामुळे हिंदी मराठी पत्रकार संघाची नुकतीच कार्यकारणी जाहीर झाली आसुन  या संघाचे नूतन अध्यक्ष म्हणून शंकर पवारे यांची विशेष मान्यवरांच्या उपस्थितीत बिलोली येथे शासकीय विश्राम ग्रह येथे निवड करण्यात  आली असल्यामुळे त्यांच्या निवडीचे नायगाव तालुक्यासह बिलोली तालुक्यातून सर्व पत्रकारांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत असून सदरच्या कार्यकारणीचे संघटक म्हणून मृत्युजा शेख कोषअध्यक्ष नंदकुमार जाधव प्रसिध्दी प्रमुख गौतम गांवडे यांची यावेळी निवड करण्यात आली आहे
    ग्रामीण भागातील आपआपल्या हक्काचा पत्रकार संघ असला पाहिजे या डोळस विचारातून सदरच्या कार्यकारिणीची निर्मिती करण्यात आल्याचे नूतन पत्रकार संघाचे अध्यक्ष शंकर पवारे व  उपाध्यक्ष वैभव घाटे यांनी  सांगितले असून या हिंदी मराठी पत्रकार संघाची  निवड करण्यात आली यांच्या निवडी बद्दल राजकीय क्षेत्रासह विविध सामाजिक संघटना पत्रकार व्यापारी गट व इतर जन सामान्य माणसासह जनतेतून सदर निवडीचे स्वागत व अभिनंदन करण्यात येत असून सदरची निवडी बदल  वेगवेगळ्या क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत असून राजाराम अरगुलवार सोपान गारे इत्यादी पदधिकारीची  बिनविरोध्द निवड करण्यात आली आहे..
Attachments area

Sunday, April 3, 2022

हिंदी मराठी पत्रकार संघ समन्वयक लिस्ट



  *हिंदी मराठी पत्रकार संघ*

नमस्कार ,
हिंदी मराठी पत्रकार संघ ची जिल्हा समन्वयक निवड प्रक्रिया दिनांक 1/04/22 पासून सुरू झाली असून ज्या पत्रकार बांधवांनी जिल्हा  कमिटी पदासाठी अर्ज केला असेल त्यांनी त्वरित मुख्य कार्यालयाशी संपर्क करावा.
🖍️🖍️मुख्य कार्यालय🖍️🖍️
 *हिंदी मराठी पत्रकार संघ*
7030640020
Web - www.hmps.in.net
 
*E mail -* 
mahahmps@gmail.com 
patrakar.sangh20@gmail.com

Saturday, April 2, 2022

हिन्दी मराठी पत्रकार संघ तालुका कमिटी बिलोली जिला नांदेड



 *हिंदी मराठी पत्रकार संघ*

नमस्कार ,
हिंदी मराठी पत्रकार संघ ची जिल्हा समन्वयक निवड प्रक्रिया दिनांक 1/04/22 पासून सुरू झाली असून ज्या पत्रकार बांधवांनी जिल्हा  कमिटी पदासाठी अर्ज केला असेल त्यांनी त्वरित मुख्य कार्यालयाशी संपर्क करावा.
🖍️🖍️मुख्य कार्यालय🖍️🖍️
 *हिंदी मराठी पत्रकार संघ*
7030640020
Web - www.hmps.in.net
 
*E mail -* 
mahahmps@gmail.com 
patrakar.sangh20@gmail.com

शुभ गुढी पाडवा

*हिंदी मराठी पत्रकार संघ*
नमस्कार ,
हिंदी मराठी पत्रकार संघ ची जिल्हा समन्वयक निवड प्रक्रिया दिनांक 1/04/22 पासून सुरू झाली असून ज्या पत्रकार बांधवांनी जिल्हा  कमिटी पदासाठी अर्ज केला असेल त्यांनी त्वरित मुख्य कार्यालयाशी संपर्क करावा.
🖍️🖍️मुख्य कार्यालय🖍️🖍️
 *हिंदी मराठी पत्रकार संघ*
7030640020
Web - www.hmps.in.net
 
*E mail -* 
mahahmps@gmail.com 
patrakar.sangh20@gmail.com

Tuesday, March 29, 2022

हिंदी मराठी पत्रकार संघात सामील होण्यासाठी संपर्क करा


*हिंदी मराठी पत्रकार संघ*
*संपर्क करा. -7030640020*
*सोबत जुळण्यासाठी लिंक मध्ये दिलेला फॉर्म भरा*

http://www.hmps.in.net/2022/03/blog-post_29.html